Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी झाली चोरी

  मुंबई प्रतिनिधी - सलमान खानची बहीण अर्पिता खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अर्पिता खानच्या घरात चोरी झाली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांत चोरीची

दाखला नसला, तरी शाळेत द्यावा लागेल प्रवास
२५ वर्ष एकत्र नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं -संजय राऊत l LokNews24
सरकारने मराठा समाजाची फसवणूक ः मनोज जरांगे

  मुंबई प्रतिनिधी – सलमान खानची बहीण अर्पिता खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अर्पिता खानच्या घरात चोरी झाली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या घरात काम करणार्‍या संदीप हेगडे यांनी तिची महागडी हिऱ्याची झुमके चोरी केले आहेत.मेकअप ट्रेमधून कानातले गायब असल्याचे अर्पिता खानच्या लक्षात येताच तिने तक्रार दाखल केली. संदीप हेगडे असे चोरट्याचे नाव असून तो अर्पिता आणि आयुषच्या घरी काम करतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हेगडेला पकडले. पोलिसांनी हेगडे यांच्या घरातून चोरलेली हिऱ्याची झुमके जप्त केली आहेत. अटकेनंतर संदीप हेगडेला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS