नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (०८ डिसेंबर) रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आ

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शुक्रवारी (०८ डिसेंबर) रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता योगेश निकम यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे व उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS