Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गंगावे येथे संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी 

चांदवड -  तालुक्यातील गंगावे येथे संत श्रेष्ठ संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्थ ग्रामस्थांनी आदरांजली वाहत पुण्यतिथी साजरी क

कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
पन्नास टक्के अनुदानावर मिळणार नारळ व आंब्याची रोपे ः सोमनाथ डफाळ
मंगल दत्त क्षेत्रात आत्मिक समाधान मिळते- आ अरुण काका जगताप 

चांदवड –  तालुक्यातील गंगावे येथे संत श्रेष्ठ संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्थ ग्रामस्थांनी आदरांजली वाहत पुण्यतिथी साजरी केली.  गंगावे येथील संत गोरोबा काका मंदिर येथे संत गोरोबाकाकांच्या जीवनावर हभप अशोक महाराज निकम यांचे प्रवचन आयोजित केले होते तर मंदिराचा आजच्या दिवशी द्वितीय वर्धापन दिन असल्याने समाज बांधवांकडून  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास समाज बांधवासह समस्थ ग्रामस्थ गंगावे यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

सदर कार्यक्रमास प्रमुख म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरीक राजेंद्र शेलार , भगवान बडे , कचरू गीते , आण्णासाहेब शेलार , अंबादास जाधव, मोठाभाऊ जाधव , दशरथ बडे , अशोक नरोटे , दगु बडे , भगवान शेलार , आदींसह वसंत रोकडे , सोपान रोकडे , दीपक रोकडे , गोरख रोकडे , दादा गायकवाड, राजेंद्र रोकडे , विजय रोकडे , मंगेश रोकडे , लहाणू रोकडे , संतोष रोकडे उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.तर कार्यक्रम रूपरेषा व आभार वैभव रोकडे यांनी केले. 

COMMENTS