Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान

अहमदनगर प्रतिनिधी – केलीफोर्निया येथिल डॉ. अखिल शर्मा व  डॉ. अपर्णा शर्मा या दाम्पत्याने  ५० हजार डॉलर  (भारतीय चलनात सुमारे 41 लाख रुपये) चा चेक संस्थानला देणगी दिला. सदरचा चेक श्री साईबाबा संस्थानचे मुख्यलेखाधिकारी कैलास खराडे यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केला आहे.दिवसेंदिवस साईचरनी दान वाढत चाल्याचे पाहायला मिळत आहे.

बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार
दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे
राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे

COMMENTS