साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण

जत तालुक्यातल्या लवंगा येथील घटना

सांगली प्रतिनिधी : उत्तर प्रदेश मधल्या चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. कर्नाटक मधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चौघा साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल
युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज
विधानसभेसाठी आजपासून रणसंग्राम

COMMENTS