Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन जाधव माध्यमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून यात

Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका
शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क
भाळवणीत अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून यात सुरेगाव येथील चांगदेव बारकू कोळपे विद्यालयाचे सचिन जाधव यांची अध्यक्षपदी तर येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल चे उमेश बोढरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुका अध्यक्ष विलास आचारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, माजी अध्यक्ष शंकरराव जोर्वेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, राजेंद्र कोहकडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ प्रशांत होन उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,  संभाजी गाडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आदी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थित कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रामचंद्र चावरे (शिवशंकर विद्यामंदिर, रवंदे) अशोक गायकवाड (न्यू इंग्लिश स्कूल पढेगाव) बाळासाहेब नेहे (सुशीलामाई काळे माध्य.विद्या.उक्कडगाव) राजेंद्र देशमुख (वीरभद्र विद्यालय धोत्रे) सहसचिव पदी राकेश खैरनार (ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव.) अरुण पोळ (क.भा.पाटील माध्य. विद्यालय कोपरगाव) इसाक शेख (सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी) सुरेश सोनवणे (वीरभद्र विद्यालय दहेगाव बोलका) खजिनदारपदी  कल्याणराव होन (न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे) हिशोब तपासणीस करिता संजय गोरे (श्री. ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव) प्रसिद्धी प्रमुखपदी दिपक खालकर (न्यू इंग्लिश स्कूल येसगाव) आश्रमशाळा प्रतिनिधी म्हणून धनेश गायकवाड (एकलव्य अनुदानित आदिवासी आश्रम शाळा टाकळी) महिला प्रतिनिधी  रंजना औताडे (गुरुदत्त माध्यमिक विद्यालय टाकळी) शुभांगी जठार (कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनेवाडी)जिल्हा प्रतिनिधी  प्रशांत खडतकर (संत तुकाराम माध्यमिक विद्यालय नाटेगाव)बाबासाहेब गांगर्डे (न्यू इंग्लिश स्कूल येसगाव) सुरेश वाबळे (न्यू इंग्लिश स्कूल,गोधेगाव) कैलास दरेकर (संजीवनी सैनिकी स्कूल, कोपरगाव.) गजानन सांगळे (कर्मवीर शंकरराव काळे विद्यालय करंजी) बाळासाहेब वेलजाळे (शिवशंकर विद्यामंदिर रवंदे) प्रवीण पावडे (आश्रमशाळा चांदेकसारे) कैलास शेळके (श्री रामेश्‍वर विद्यालय,वारी) पांडुरंग पवार (कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनेवाडी)किरण शिंदे (एकलव्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळा टाकळी) निमंत्रित सदस्य म्हणून सुरेश बोळिज, विलास वाकचौरे, शिवाजी लावरे, कर्णासाहेब शिंदे, कैलास थोरात, अशोक जेजुरकर, नानासाहेब गुंजाळ आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे.

COMMENTS