भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

वर्ध्यात भरधाव कंटेनरची इलेक्ट्रीक दुचाकीला धडक या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला

वर्धा प्रतिनिधी - वर्ध्यात भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच

मालट्रकची कारला धडक तिघे किरकोळ जखमी कारचे नुकसान 
गुजरातमध्ये पूल कोसळून 2 बाईकसह ट्रक थेट नदीत
बुलेटवर बसलेल्या महिलेचा ओढणीने घेतला जीव

वर्धा प्रतिनिधी – वर्ध्यात भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड (२७), प्रितम जगदीश टेभुंळकर (२५) दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.

COMMENTS