Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली : हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट यांन

शिक्षक मतदार संघ चार नामनिर्देशन अर्ज दाखल
नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार ? | LOKNews24
पिस्तुलाचा धाक दाखवत व्यावसायिकाच्या कार्यालयात दरोडा | LOKNews24

नवी दिल्ली : हरियाणाच्या गुरुग्राम येथील जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट यांना 8 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. त्यानुसार मंगळवारी वाड्रा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची यावेळी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली.
ईडीच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण गुरुग्रामच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ यांच्यातील 3.5 एकर जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित आहे. फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.

COMMENTS