रिचा चड्ढा आणि अली फजलचा होणार शाही विवाहसोहळा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

रिचा चड्ढा आणि अली फजलचा होणार शाही विवाहसोहळा

मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी रिसेप्‍शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

रिचा चढ्ढा(Richa Chhadha) आणि अली फजल(Ali Fazal)  हे बॉलिवूडमधील लोकप्रिय  जोडप्यांपैकी एक आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची माहिती समोर आ

आमदार गायकवाडांच्या वाहन चालकाला अटक
संरक्षण क्षेत्रासाठी 25 टक्के अधिक निधीची घोषणा
संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल

रिचा चढ्ढा(Richa Chhadha) आणि अली फजल(Ali Fazal)  हे बॉलिवूडमधील लोकप्रिय  जोडप्यांपैकी एक आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. आता  हे दोघेही आपल्या नात्याला नवीन रूप द्यायला सज्ज झाले आहेत. आता अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रिचा आणि अलीचा शाही विवाहसोहळा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. रिचा आणि अलीचा पाच दिवस विवाहसोहळा पार पडणार आहे. तर मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी रिसेप्‍शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

COMMENTS