रिचा-अलीचा जबरदस्त डान्स

Homeताज्या बातम्यामनोरंजन

रिचा-अलीचा जबरदस्त डान्स

संगीत कार्यक्रमात रोमँटिक केमिस्ट्रीचा तडका

अभिनेत्री रिचा चड्ढा(Richa Chadha) आणि अली फजल(Ali Fazal) अवघ्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या दिल्लीमध्ये रिचा आणि अलीचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडत आहेत. मेहंदी आणि संगीत  कार्यक्रमाचे फोटो रिचाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आता संगीत कार्यक्रमातील या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘रांझा रांझा’ आणि ‘अंबरसरियाँ’ यांसारख्या बॉलिवूड गाण्यांवर या दोघांनी ठेका धरला.

व्हेरेनियम क्लाउडने महसूल आणि निव्वळ नफ्यात  मजबूत वाढ नोंदवली  
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई

COMMENTS