Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती – आ. गोपीचंद पडळकर  

मुंबई प्रतिनिधी – एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, सरकार  यावर निर्णय घेईल. जर सरकारने बैठक आयोजित केली तर ते कोणाला बोलवतील हे समजेल.

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा : राज्यपाल
बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप
मोदींची धक्कादायक मुलाखत !

COMMENTS