‘ब्रह्मास्त्र’ ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘ब्रह्मास्त्र’ ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) चा 'ब्रह्मास्त्र' मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री
मल्टीप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांत पाहता येणार ‘ब्रह्मास्त्र’
ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) चा ‘ब्रह्मास्त्र’ मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.  चित्रपटाने 36.50 कोटींवरून 38.50 कोटींची कमाई केली आहे. नॉन हॉलिडे ओपनिंगच्या बाबतीत हिंदी व्हर्जनने इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ने कोरोना महामारीपूर्वी रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘धूम 3’ सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या पहिल्या दिवसापेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

COMMENTS