मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी 

  बीड प्रतिनिधी - मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना त्य

ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ स्थगिती
पहाटेचा थरार…शस्त्राने वार करून अडीच लाखाची चेन लांबविली
मणिपुर घटनेचा लोकसेना कडून जाहिर निषेध सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार

  बीड प्रतिनिधी – मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना त्यांच्याच पक्षातून प्रदीप सोळुंके यांनी आव्हान दिलंय. यानंतर आता विक्रम काळेंकडून मराठवाड्यात शिक्षकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. पक्षाने मला सांगितलं असतं तर तो निर्णय स्वीकारून मी बाजूला बसलो असतो, मात्र पक्षाने मला जबाबदारी दिली. आणि माझ्या पक्षातील नेतेमंडळी माझ्याच बाजूनेच आहेत. असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केलाय.

COMMENTS