केज प्रतिनिधी - दिनांक 07-05-2023 रोजी रवीवारी पत्रकार रवींद्र मेटे यांना मंगळवार पेठ मधील महाराष्ट्रग्रामीण बँकेचे एटीएम या ठिकाणी ठीक दोन वाजत

केज प्रतिनिधी – दिनांक 07-05-2023 रोजी रवीवारी पत्रकार रवींद्र मेटे यांना मंगळवार पेठ मधील महाराष्ट्रग्रामीण बँकेचे एटीएम या ठिकाणी ठीक दोन वाजता एक्सेस बँकेचे एटीएम सापडले आहे.त्याच्यावर नाव जयश्री उत्तमराव मा असे आहे.सदरील एटीएम हे केज पोलीस ठाणे येथे पो. ह.बाळासाहेब अहंकारे यांच्याकडे जमा केले आहे.ज्यांचे असेल त्यांनी पोलीस ठाणे केज येथे बाळासाहेब अहंकारे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून घेऊन जावे.त्यांचा संपर्कासाठी नंबर 9623955008 असा आहे.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
COMMENTS