Ratnagiri : युवासेनेचे महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ratnagiri : युवासेनेचे महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन (Video)

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी यु

शेवगाव तहसीलमध्ये शेतकर्‍यांचे शिवपाणंद रस्तेप्रश्‍नी आंदोलन
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार व मनोरंजन कार्यक्रम
सरकार मतपेटीतून यायचे आता खोक्यातून येतात

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रत्नागिरी मध्ये महागाईच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी युवासेनेच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात सायकल, बैल गाडी  घोडा व घोडागडी रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर गॅस,पेट्रोल,डिझेल,च्या किंमती त्याच प्रमाणे वाढलेली महागाई याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.यावेळी शेकडो शिवसैनिक व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

COMMENTS