Homeताज्या बातम्याविदेश

रॅपर कोस्टा टिचचं २७ व्या वर्षी निधन

गाणं गाताना स्टेजवरून कोसळला

दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचे निधन झाले आहे. 27 वर्षीय कोस्टा जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साउथ आफ्रिका म्युजिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असतानाच स्टेजवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोस्टा टिय याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात कोस्टा कोसळल्याचे दिसत आहे.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल,मंत्री धनंजय मुंडे यांची कर्जतला जाहीर सभा
कार आणि बाईकचा भीषण अपघात.
भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ

COMMENTS