ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री

याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) च्या ब्रह्मास्त्र  चित्रपटाला चाहत्यांकडून प्रेम मिळतयं. इतकेच नाही तर चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर

ब्रह्मास्त्रने 3 दिवसात तोडले 5 रेकॉर्ड
रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं
आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) च्या ब्रह्मास्त्र  चित्रपटाला चाहत्यांकडून प्रेम मिळतयं. इतकेच नाही तर चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करण्यास देखील सुरूवात केलीयं. ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवशी 36 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 42 कोटींची कमाई केलीयं. कोरोनानंतर बाॅलिवूडचे  चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नसताना आता रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरूवात केलीयं. हा चित्रपट थिएटरमध्ये 9 सप्टेंबरला प्रदर्शित झालायं. विशेष म्हणजे रणबीर कपूर  ब्रह्मास्त्र चित्रपट बघण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी थेट थिएटर पोहचलायं. आता याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

COMMENTS