रणबीर कपूर आणि नीतू कपूर गणेश आरतीत तल्लीन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीर कपूर आणि नीतू कपूर गणेश आरतीत तल्लीन

.व्हिडिओमध्ये रणबीर आणि नितू कपूर दोघेंही आरती करताना दिसत आहेत.

सध्या सर्वत्र गणेशोत्सव सणांची रणधुमाळी असताना मुंबईतील गणपती विर्सजनासाठी रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हजर राहिला होता. याचदरम्यानचा रणबीरचा व्हिडिओ सो

रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं
आलियाची चप्पल उचलाताना रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.

सध्या सर्वत्र गणेशोत्सव सणांची रणधुमाळी असताना मुंबईतील गणपती विर्सजनासाठी रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हजर राहिला होता. याचदरम्यानचा रणबीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अभिनेता रणबीर कपूर गणपती विर्सजनास उपस्थित असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आई नीतू कपूर सोबत दिसत आहे. रणबीर बाप्पाच्या निरोपपूर्वीची पूजा करताना दिसत आहे.व्हिडिओमध्ये रणबीर आणि नितू कपूर(Neetu Kapoor) दोघेंही आरती करताना दिसत आहेत.

COMMENTS