माझी लायकी काढण्याइतकी रामदास कदमांची लायकी नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी लायकी काढण्याइतकी रामदास कदमांची लायकी नाही

रक्तातच गद्दारी भरलेल्या रामदास कदमांच्या विधानाला आम्ही काडीची किंमत देत नाही विनायक राऊतांनी रामदास कदमांना केले लक्ष्य

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - शिवसेना खासदार विनायक राऊतांनी(MP Vinayak Raut) शिंदे गटाचे नेते रामदास कदमांना(Ramdas Kadam) लक्ष्य केलं आहे. रक्तातच गद्दार

भररस्त्यात रामदास कदम आणि शहाजीबापू पाटलांना मारले जोडे
जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर,उद्धवजी वर चिखलफेक करू नका.
भाजपाने केसाने गळा कापू नये रामदास कदमांचा इशारा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी – शिवसेना खासदार विनायक राऊतांनी(MP Vinayak Raut) शिंदे गटाचे नेते रामदास कदमांना(Ramdas Kadam) लक्ष्य केलं आहे. रक्तातच गद्दारी भरलेल्या रामदास कदमांच्या विधानाला आम्ही काडीची किंमत देत नसल्याचं राऊत म्हणाले. माझी लायकी काढण्याइतकी रामदास कदमांची लायकी नाही अशी घणाघाती टीका विनायक राऊतांनी केली. संभाजीराजेंच्या खासदारकीवरून शिंदे गटाकडून ठाकरेंवर होणाऱ्या गंभीर आरोपांवरही राऊत बोलले. भरत गोगावलेंनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला, अशीही प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली. 

COMMENTS