Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरात रिक्षा चालक-मालक संघटनेचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी चालक-मालक संघटनेने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यात बुधवारी संभाजीनगर शहरात रिक्षा चालक-म

भाजपने केला शिवसेनेच्या 18 जागांवर दावा
घरगुती गॅस, खाद्यतेलाचे भाव, सामान्य नागरिकांना परवडेल असे ठेवावे
ईडीचे पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये छापे

छत्रपती संभाजीनगर : हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी चालक-मालक संघटनेने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यात बुधवारी संभाजीनगर शहरात रिक्षा चालक-मालक संघटनेचा मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  शहरातील बाबा पेट्रोल पंप ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत रिक्षा चालकांनी मोठा मोर्चा काढून या कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

COMMENTS