Homeताज्या बातम्यामनोरंजन

राखी सावंतवर येणार चित्रपट

मुंबई - बी-टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या आयुष्यातील चढ-उतारातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिने दुबईत एक अभिनय अकादमी उघडली आहे, आ

सरपंचाचा शेतकर्‍यावर तलवारीने हल्ला
राहुरी नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे काम ठप्प
गदर २ जाणार ऑस्करसाठी ?

मुंबई – बी-टाऊनची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या आयुष्यातील चढ-उतारातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिने दुबईत एक अभिनय अकादमी उघडली आहे, आणि आता ती चित्रपट बनविणार आहे. या चित्रपटात ती स्वतः मुख्य नायिका म्हणून दिसणार आहे. राखी पोलिसाच्या भूमिकेत आहे. हा खुलासा राखीच्या भावाने केला आहे. राखी सावंतवर बनणाऱ्या चित्रपटाचे शीर्षकही राकेशने जाहीर केले आहे. राऊडी राखी असे या चित्रपटाचे नाव आहे.

COMMENTS