Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली

कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमर झाला

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री राखी सावंत नुकतीच 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून बाहेर आली आहे. घरातून बाहेर येताच तिला मोठा धक्का बसला आहे. राखी सावंत

‘आश्रम’ फेम बबिता लवकरच अडकणार लग्नबंधनात
डीजेच्या तालावर नाचताना तरूणाचा मृत्यू
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये विटा देशात पहिले; कराडची हॅटट्रीक चुकली; पहिल्या दहामध्ये पाचगणीसह कराडचा समावेश

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री राखी सावंत नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर आली आहे. घरातून बाहेर येताच तिला मोठा धक्का बसला आहे. राखी सावंतची आई जया भेडा यांना कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमर झाला आहे. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. राखीने हॉस्पिटलमधला रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिची आई सुद्धा दिसत आहे व्हिडिओमध्ये राखी सावंत सांगत आहे की, रविवारी रात्री मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आले. मला समजले की माझ्या मम्मीची तब्येत ठीक नाहीये. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. मम्मीला कँसर आहे आणि आता ब्रेन ट्युमर देखील झाला आहे. तुम्ही कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या प्रार्थनांची गरज आहे.

COMMENTS