Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी - महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपकडून

विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त
राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
अखेर ठाणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला

मुंबई प्रतिनिधी – महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलीय. उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडेंचं नाव जाहीर केल्यानं नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याचीच प्रतीक्षा आहे

COMMENTS