Homeताज्या बातम्यादेश

राजेंद्र गुढा यांनी केली लाल डायरीचे तीन पाने प्रसिद्ध

जयपूर ः बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीची तीन पाने सार्वजनिक केल्याने राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गुढा

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींची मदत देणार
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदेंना पाठिंबा .
Sangamner :भीषण अपघात…पुलावरून भरधाव वेगात कंटेनर पलटी

जयपूर ः बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीची तीन पाने सार्वजनिक केल्याने राजस्थानमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गुढा यांनी दावा केला की या पृष्ठांमध्ये मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या सचिव भवानी समोटा यांच्यासह इतरांसोबतच्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे. मी नाही तर सरकार ब्लॅकमेल करत असल्याचं गुढा यांनी म्हटले आहे. या डायरीत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे धर्मेंद्र राठोड यांचे हस्ताक्षर असल्याचा दावा बडतर्फ करण्यात आलेल्या मंत्र्यांनी केला.

COMMENTS