Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्वर काकड यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार

नाशिक प्रतिनिधी - ३० वर्षांचे सामाजिक कार्य व प्रामाणिक जनसेवेसाठी  ज्ञानेश्वर  काकड यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती ना

राजकीय जाहिरातींवर असणार ‘एमसीएमसी’ चा वॉच
नगरमध्ये समस्या…दूषित पाणी-खड्डे-बंद पथदिवे-मोकाट कुत्री व जनावरे
खत खरेदी करतांना विचारली जातेय जात

नाशिक प्रतिनिधी – ३० वर्षांचे सामाजिक कार्य व प्रामाणिक जनसेवेसाठी  ज्ञानेश्वर  काकड यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक यांच्या तर्फे राजर्षी शाहू महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कार -२०२३ हा पुरस्कार मविप्र माजी सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार यांच्या हस्ते देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल निरभवणे, सरचिटणीस नाना उलारे, सल्लागार यु के अहिरे,प्रा.अनिल शिरसाठ आदि व्यासपीठावर उपस्थित होते. अमृतवन परिवार तसेच नगरसेवक पुंडलिक खोडे,संजय फडोळ,संजय गामणे, एकनाथ दिघे,मनोज अहिरे ,जेष्ठ नागरिक संघाचे भास्कर गवळी, पोपटराव कस्तुरे आदिंसह मखमलाबाद परीसरातील व जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काकड यांचे अभिनंदन केले.

COMMENTS