Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल

"सत्तेसाठी कधी हा कधी तो कुणासाबोतही जातात”

मुंबई प्रतिनिधी - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व गटप्रमुखांशी संवाद साधाला. यावेळी राज ठाकरेंनी

मनसेची विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ?
मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर

मुंबई प्रतिनिधी – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व गटप्रमुखांशी संवाद साधाला. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदेनी रात्रीच्या एका रात्री कांडी फिरवली आणि आता हे सगळीकडे फिरतायत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच “स्वत:च्या स्वार्थ आणि पैशासाठी कुणाचाही हात हातात घ्यायचा. सत्तेसाठी कधी हा कधी तो कुणासाबोतही जातात” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

COMMENTS