बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस

आज ठरणार पहिला कॅप्टन

बिग बॉस मराठी 4' ची सुरूवात होऊन काहीच दिवस झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद सुरू झाले आहेत. काल घरामध्ये गरबा नाईट साजरी झाली. आता स्पर्धकांस

नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका
Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा
बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’

बिग बॉस मराठी 4′ ची सुरूवात होऊन काहीच दिवस झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद सुरू झाले आहेत. काल घरामध्ये गरबा नाईट साजरी झाली. आता स्पर्धकांसह प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती बिग बॉस मराठीच्या घरात पहिला कॅप्टन कोण होणार याची. बिग बॉस मराठीची आजच्या दिवसाची सुरूवात ‘ ये रे ये रे पैसा’ या गाण्याने झाली. तर या पर्वाचे पहिले कॅप्टन्सीचे कार्य पैशांवर आधारित आहे. कालच्या उपकार्यातील विजयी टीमला कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली आहे.

COMMENTS