Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 29 जिल्ह्यांत आज पावसाचा अंदाज

पुणे ः महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये आज सोमवारी 13 मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान, 13 मे रोजी विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व कोल

बाळ त्या काळात रेल्वे फलाटावर फिरत होता ; पोलिस तपासात नवी माहिती निष्पन्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ
कोरोनापेक्षाही येणार घातक महामारी
टीईटीचे 650 बोगस प्रमाणपत्र जप्त | DAINIK LOKMNTHAN

पुणे ः महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये आज सोमवारी 13 मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान, 13 मे रोजी विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व कोल्हापूर, सोलापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. त्यात मतदान होत असलेल्या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रावरील वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर द्रोणीय आस हा अधिक पश्‍चिमेकडे म्हणजे सह्याद्री पायथ्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे वातावरणात बदल झाला. त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS