Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींनी अंबाला ते चंदीगड असा ट्रकने प्रवास केला

अंबाला प्रतिनिधी -: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला खूप मोठा आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता

मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला
देश लोटस चक्रव्युहात अडकला
राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले

अंबाला प्रतिनिधी -: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला खूप मोठा आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यश आलं. आता राहुल गांधींनी आपला मोर्चा ट्रक ड्राव्हर्सकडे वळवला आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चक्क ट्रकने प्रवास केला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्रकमधून प्रवास केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन करणारे अनेक ट्विट समोर आले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी ट्रकमधून प्रवास करताना दिसले. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने प्रवास केला.

COMMENTS