Homeताज्या बातम्यादेश

लखनऊ विमानतळावर किरणोत्सर्गी गळती

लखनऊ ः लखनऊच्या चौधरी चरण सिंग विमानतळावर किरणोत्सर्गी गळती झाली आहे. 2 कर्मचारी बेशुद्ध झाले आहेत. टर्मिनल-3 सीआयएसएफ आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात

खासदार नुसरत जहाँ यांची ईडीकडून चौकशी
फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले

लखनऊ ः लखनऊच्या चौधरी चरण सिंग विमानतळावर किरणोत्सर्गी गळती झाली आहे. 2 कर्मचारी बेशुद्ध झाले आहेत. टर्मिनल-3 सीआयएसएफ आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात आले आहे. 1.5 किमीचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमान लखनऊहून गुवाहाटीला जात होते. दरम्यान, विमानतळ टर्मिनल-3 येथे स्कॅनिंग सुरू असताना मशीनने बीपिंगचा आवाज केला. या बॉक्समध्ये एका लाकडी पेटीत कॅन्सरविरोधी औषधे भरलेली होती. त्यात किरणोत्सर्गी घटक असतात. कर्मचार्‍यांनी पेटी उघडताच वेगाने गॅस बाहेर आला. त्यामुळे दोन कर्मचारी बेशुद्ध झाले.

COMMENTS