Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

छ.संभाजीनगर ः भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आणि बीआरएसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचे समोर आले आहे. गंगापूर तालुक्

निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचे सावट
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची वाळूज औद्योगिक नगरीत भेट

छ.संभाजीनगर ः भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते आणि बीआरएसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचे समोर आले आहे. गंगापूर तालुक्यातील लासुर गावात या दोन्ही गटात वाद झाला असल्याचे समोर येत आहे. गावातील विकास कामाच्या कारणावरून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावेळी बीआरएस पक्षाचे नेते संतोष माने आणि प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले. एवढचं नाही तर दोन्ही गट थेट एकेमकांच्या अंगावर धावून देखील आहे. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS