पुण्याचा गोल्डन बॉय गाजवणार बिग बॉस

Homeताज्या बातम्यामनोरंजन

पुण्याचा गोल्डन बॉय गाजवणार बिग बॉस

 बिग बॉस 16 सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. कधी शिवचं कौतुक तर कधी अर्चनाची दादगिरी. इतकच काय तर सुंबूलनं केलेला ड्रामा तर सध्या खूपच ट

वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद उत्साहात
यंदा सगळे सण निर्बंधाविना होणार साजरे
धर्मांतर बंदी कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

 बिग बॉस 16 सध्या टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय ठरला आहे. कधी शिवचं कौतुक तर कधी अर्चनाची दादगिरी. इतकच काय तर सुंबूलनं केलेला ड्रामा तर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.   बिग बॉसच्या घरातील 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांनी घरातील खेळाला खरी मज्जा येणार आहे. कारण आता सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री होणारआहे. वाईल्ड कार्ड एंट्री घेत घरात एक अतरंगी सदस्य आला आहे ज्याचं नाव आहे नानासाहेब वाघचौरे ज्याला सगळे गोल्ड बॉय म्हणून ओळखलं जातं.  गोल्डन बॉयची घरातील एंट्री कन्फर्म झाली आहे.

COMMENTS