Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा

मुंबई ः मुंबईतील एका मनोरुग्णाने उरण-न्हावा शेवा पोलिस हद्दीतील अटल सेतूच्या टोल बुथ केबिनमध्ये प्रवेश करून स्वतःला बंद करून घेतले. अटल सेतूवर त्

रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली ? नाना पटोले
मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद
पुण्यात झोपमोड केल्याने भाडेकरुनेच केली घरमालकाची हत्या

मुंबई ः मुंबईतील एका मनोरुग्णाने उरण-न्हावा शेवा पोलिस हद्दीतील अटल सेतूच्या टोल बुथ केबिनमध्ये प्रवेश करून स्वतःला बंद करून घेतले. अटल सेतूवर त्याने घातलेल्या धिंगाण्यामुळे टोल कर्मचारी अक्षरशः हैराण झाले होते. टोल कर्मचार्‍यांनी या व्यक्तीला केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले, पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर टोल कर्मचार्‍यांनी केबिनच्या दरवाज्याची कडी तोडून दरवाजा उघडला. मनोरुग्ण अंगावरील सर्व कपडे काढून नग्नावस्थेत केबिनमधून बाहेर पडला आणि त्याने अटल सेतूवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.  

COMMENTS