Homeताज्या बातम्यामनोरंजन

निर्माता नाझिम हसन यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी – मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा चित्रपट ‘चोरी चोरी चुपके चुपके’ आणि ‘अंडरट्रायल’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माता नाझिम हसन रिझवी यांचे निधन झाले आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. निर्मात्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

आदिवासी तरुण सुनिल कडाळे बनला कृषिमंडळ अधिकारी
सर्वांगीण विकासाचे शिक्षण हे नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

COMMENTS