Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी अपोलोत दाखल

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हादभाई यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांना किडनी संबंधीत आजार असून

गौराईच्या स्थापनेत साकारला चंद्रयान-3 चा देखावा
सिनेस्टाईल पाठलाग करत राजकीय पुढार्‍याकडून मारहाण
प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हादभाई यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांना किडनी संबंधीत आजार असून त्यावर उपचार सुरू आहेत. गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवासी असलेले प्रल्हाद मोदी हे पंतप्रधानांच्या पाच भावंडांपैकी चौथ्या क्रमांकावर आहेत. किराणा मालाचे दुकान आणि टायरचे शो-रूम यामाध्यमातून उदरनिर्वाह चालवणार्‍या प्रल्हाद मोदींना गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ग्रासले आहे.

COMMENTS