हुबली : कर्नाटकच्या हुबली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. रोड शो दरम्यान एक व्यक्ती थेट पंतप्रधान नर
हुबली : कर्नाटकच्या हुबली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. रोड शो दरम्यान एक व्यक्ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कर्नाटकच्या दौर्यावर होते. कर्नाटकच्या हुबळी इथं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी ते हुबली येथे रोड शो करत असताना एक माणूस हार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचला होता.सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या व्यक्तीला अडवले.
COMMENTS