Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाशिवरात्रीनिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिर उत्सवाची तयारी पूर्ण

बीड प्रतिनिधी - महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराची तयारी पूर्ण झाली. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिराच्

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती : मुख्यमंत्री
नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम
एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं 10 टक्क्यांनी महागणार | LOKNews24

बीड प्रतिनिधी – महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराची तयारी पूर्ण झाली. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात प्रथमच भक्तिमय संगीत कला यांचा समावेश असलेला शिव आराधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी यात्रा भरते. माञ कोविडमुळे यात खंड पडला होता. यावर्षी यात्रा उत्सवाची तयारी जय्यत करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून इथे नजर ठेवली जाणार आहे. तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्त्री आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

COMMENTS