Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीप शिंदे यांनी स्वरक्ताने साकारले स्वा.सावरकरांचे रेखाचित्र 

नाशिक :- वडगाव पिंगळा येथील नवोदित चित्रकार प्रदीप शिंदे म्हणजे प्रयोगशील कलावंत. त्यांनी आत्तापर्यंत एकापेक्षा एक सरस चित्रे काढली. शिवाय पिंपळा

’समाज’ नष्ट होतोय का ?
शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले
महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही – सी. टी. रवी (Video)

नाशिक :- वडगाव पिंगळा येथील नवोदित चित्रकार प्रदीप शिंदे म्हणजे प्रयोगशील कलावंत. त्यांनी आत्तापर्यंत एकापेक्षा एक सरस चित्रे काढली. शिवाय पिंपळाच्या पानावर रेखाटलेली त्यांची अनेक व्यक्तिचित्रे रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मनात विचार आला की, आपण भगूरपुत्र स्वा.वि.दा.सावरकरांचे स्वतःच्या रक्ताच्या माध्यमातून रेखाचित्र तयार करावे. परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते विलास गायधनी आणि फॅमिली डॉ.भडांगे यांच्या माध्यमातून त्यांनी हे चित्र रेखाटले आणि भगूरच्या सावरकरवाड्यात हे देखणे रेखाचित्र रोशन कापसे, मनोज कुवर, दीपक गायकवाड यांचेकडे पत्नी पूजा, मुलगी सान्वी, माजी नगरसेवक संग्राम करंजकर यांच्यासह सुपूर्द केले.

COMMENTS