अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज.

Homeताज्या बातम्या

अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाशचा ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज.

येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश( Tējasvī prakāśa) गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी तिच्या प्रोफ

तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत
काळ्या बुरशीवरचे इंजेक्शन गडकरींमुळे बाराशे रुपयांना
पुरस्कार वापसी आणि संसदीय समिती ! 

हिंदी टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश( Tējasvī prakāśa) गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे तर कधी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे वारंवार चर्चेत असते. दरम्यान, तेजस्वी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते म्हणजे तिच्या आगामी मराठी चित्रपटामुळे, नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर तेजस्वीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.या चित्रपटाचं नाव ‘मन कस्तुरी रे’ हे असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता अभिनय बेर्डे(Abhinay Berde) सुद्धा झळकणार आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

COMMENTS