मुंबई प्रतिनिधी – ज्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला त्याला कडक कारवाई करायला पाहिजे होती. अशी सरकारकडुन अपेक्षा होती. राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याच्या मागे राजकीय पाठबळ नक्कीच असेल असं मला वाटत.

COMMENTS