Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात पोलिस कर्मचार्‍यांची गोळी झाडून आत्महत्या

नागपूर ः पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका पोलीस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता तशीच घटना नागपुरातील सुराबर्ड

निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.
गोळी झाडून 29 वर्षीय युवकाची आत्महत्या
हिंगोलीत आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

नागपूर ः पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका पोलीस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता तशीच घटना नागपुरातील सुराबर्डीत घडली आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा तणाव वाढल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. सुराबर्डीत एका पोलिस कर्मचार्‍याने डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. मंगेश मस्की असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.  मंगेश मस्की राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) अंमलदार पदी कार्यरत होते. मस्की सध्या डेप्युटेशनवर सुराबर्डीत अपारंपरिक प्रशिक्षण केंद्रात (युओटीसी) सेवा बजावत होते.

COMMENTS