Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज

छ. संभाजीनगरः  छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात काही दिवसांपासून अवैध धंदे वाढल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रा

छत्रपती संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कृषी प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी दिशा दर्शक ठरेलः मुख्यमंत्री शिंदे
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

छ. संभाजीनगरः  छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात काही दिवसांपासून अवैध धंदे वाढल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या भागात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव पटकासह या परिसरात कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात आली. मात्र, यावेळी परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण हटव पथक आणि पोलिसांवर अचानक दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. तसेच अखेर पोलिसांनी अश्रुद्राच्या नळकांड्या देखील फोडल्या. त्यामुळे येथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

COMMENTS