Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी विषारी नाग

मुंबई प्रतिनिधी - उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी 4 फूट लांब कोब्रा सापडला, व्हिडिओ व्हायरल.......रविवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी मातोश्री ब

इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार
अहमदनगर जिल्ह्याच्या ठळक बातम्या | आपलं अहमदनगर | LokNews24
नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

मुंबई प्रतिनिधी – उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी 4 फूट लांब कोब्रा सापडला, व्हिडिओ व्हायरल…….रविवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्कू करण्यात आले. सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कलानगर बांद्रा पूर्व येथील मातोश्री निवासस्थानाहून दुपारी २ च्या सुमारास वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन गेला. बंगल्याच्या आवारात साप असल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यासाठी सर्पमित्राची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. फोन येताच सर्पमित्र अतुल कांबळे हे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले.

COMMENTS