Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर

अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी महाराष्ट्र दौर्‍यावर असून, या दौर्‍यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाचे जलपूजन, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा समावेश आहे.

विरोधकांना गरिबांच्या नव्हे तर सत्तेची भूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक
पंतप्रधानांच्या हस्ते 71 हजार नियुक्ती पत्रांचे वितरण

COMMENTS