कानपुरमध्ये पिटबुलचा गायीवर हल्ला

Homeताज्या बातम्यादेश

कानपुरमध्ये पिटबुलचा गायीवर हल्ला

पिटबुलने गायीचा धरला जबडा

कानपुर प्रतिनिधी - उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) ची राजधानी लखनऊ(Lucknow) आणि गाझियाबाद(Ghaziabad) मध्ये पिटबुलच्या हल्ल्याच्या बातम्या येत असताना आता 

रेणापुरात केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणार्‍या महिला पकडल्या…
ई-पीक पाहणीला सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कानपुर प्रतिनिधी – उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) ची राजधानी लखनऊ(Lucknow) आणि गाझियाबाद(Ghaziabad) मध्ये पिटबुलच्या हल्ल्याच्या बातम्या येत असताना आता कानपुरमध्ये पिटबुलनं एका गायीवर हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल  झाला आहे. व्हिडीओमध्ये पिटबुलनं एका गायीचा जबडा धरलेला दिसत आहे. अनेकांनी पिटबुलपासून गायीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिटबुल गायीचा जबडा सोडत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांनंतर पिटबुलच्या तावडीतून गायीची सुटका झाली. पिटबुलनं जबडा धरल्यानं गाय जखमी झाली.

COMMENTS