Homeताज्या बातम्यादेश

अमृतपाल सिंगविरोधातील याचिका फेटाळली

अमृतसर ः आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेले खलिस्तान समर्थक शीख अमृतपाल सिंग यांच्या पंजाबमधील खडूर साहिबमधून खासदार म्हणून निवडून आल्याविरोधा

सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक म्हणजे काय ?
दोन सराईत टोळ्यांतील 17 जणांवर कारवाई l LOKNews24
अपघातग्रस्तांच्या मदतीला गेलेल्यांचाच अपघाती मृत्यू

अमृतसर ः आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेले खलिस्तान समर्थक शीख अमृतपाल सिंग यांच्या पंजाबमधील खडूर साहिबमधून खासदार म्हणून निवडून आल्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्‍वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की, घटनेचे कलम 84 संसदेच्या सदस्यत्वासाठी पात्रतेशी संबंधित आहे आणि म्हणते की कोणतीही व्यक्ती भारताचा नागरिक असल्याशिवाय संसदेतील जागा भरण्यास पात्र होणार नाही.

COMMENTS