ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात

मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत, येत्या काही महिन्यात स्तेतचा योग नाही

मुंबई प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिष्याकडे गेल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी त्यांना टोमणा मारला आहे. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात. मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत, येत्या काही महिन्यात स्तेतचा योग नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

2024 ला सरकार बदलेल,सगळ्यांचा हिशोब हा केला जाईल
 कानडी संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबा, नेमका रोख कुणाकडे ? 
महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…

COMMENTS