प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन भडकले लोक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन भडकले लोक

दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिमनं नुकतीच दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी ती खूप आनंदी दिसली. मात्र, यादरम्यान

निवृत्त विडी कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा
लॉन्स मधून नजर चुकवून महिलेच्या पर्सची चोरी
साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिमनं नुकतीच दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी ती खूप आनंदी दिसली. मात्र, यादरम्यान दीपिकासोबत एक छोटीशी घटना घडली. इव्हेंटमधून दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हातात मोबाईल घेऊन चालताना दिसत आहे. चालता चालता मध्येच दीपिकाचा तोल जातो आणि पडायला लागते तितक्यात एक व्यक्ती तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने अभिनेत्रीला हात लावताच ती त्याच्यावर भडकते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने तिची मदत केली तरीही ती त्याच्यावर भडकली असल्यामुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. व्हिडीओवर कमेंट करत ते दीपिकाला सुनावत आहेत.

COMMENTS