Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठक

पाटोदा प्रतिनिधी - पाटोदा पोलीस ठाण्यात डि.वाय.एस.पी धाराशिवकर यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संप

शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन ः जयश्री रोहमारे
मुंबईतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
राज ठाकरे त्यांच्या आजोबांच्या विचारांच्या पुर्ण विरोधात जाऊन काम करतात

पाटोदा प्रतिनिधी – पाटोदा पोलीस ठाण्यात डि.वाय.एस.पी धाराशिवकर यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
यावेळी जयंती शांततेत साजरी करावी पोलीस प्रशासन आपल्याला पुर्ण सहकार्‍य करेल जयंती दहा वाजेपर्यंत वेळ रहाणार आहे.यावेळी डिवायएसपी धाराशिवकर, गुप्तचर विभागाचे रियाज पठाण,पो.का.डोके,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,गटनेते बळीराम पोटे, बाळासाहेब जावळे, शशिकांत नारायणकर, हमीदखान पठाण,विष्णु भाकरे, रोहीदास गिते,प्रकाश जावळे, इरफान सय्यद,कमिटीचे अध्यक्ष क्षिरसागर व सर्व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS