श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील युवकांनी मोठ्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमात संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सोहळ्याला युवासैनिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, प्रमुख अतिथी सचिनभाऊ जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे, अभिषेकराजे भोसले उपस्थित होते. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केले तसेच नवीन पदनियुक्ती करण्यात आली.

COMMENTS